Wednesday, 22 November 2017

साबरमतीच्या धर्तीवर पवना, इंद्रायणीचा विकास

पिंपरी – शहरातील पवना नदीचा सुधारित प्रकल्प निधीअभावी रखडला. त्यामुळे अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पालिका स्वखर्चाने पवना व इंद्रायणी नदीकाठच्या दोन्ही बाजुचा 500 मीटर परिसरात विकसित करणार आहे. याकरिता सल्लागार नियुक्‍तीसाठी पर्यावरण विभागाने निविदा मागविली आहे. त्यानंतर दोन्ही नद्यांचा सुधारीत प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment