पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून सांगवी येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे. त्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला केली.
No comments:
Post a Comment