पिंपरी – पिंपरी पालिकेच्या वतीने आठ वर्षांपूर्वी काम सुरू झालेला निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटी मार्ग अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. या बीआरटीएस मार्गाचे काम अंतिम टप्यात असून आठ दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच त्यानंतर बीआरटीचे प्रात्यक्षिक घेऊन न्यायालयात जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment