चिखली – कुदळवाडी परिसरातील रस्त्यांना क्रमांक देण्याची मागणी श्री महेशदादा लांडगे युवा मंच अध्यक्ष दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, कुदळवाडीतील मुख्य रस्त्यालगत अनेक अंतर्गत रस्ते आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पत्ता सापडणे अवघड होत आहेत. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील काम करताना अडचणी येतात.
No comments:
Post a Comment