पिंपरी – देशी गायींचे संवर्धन व्हावे, गो सेवा व्हावी तसेच हजारो आजारांवर औषध म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या गायीचं शेण आणि गोमूत्रापासून रामबाण औषधीचा लाभ गरजुंना मिळावा या उद्देशाने गोशाळेचे व्यावसायिकरण न करताना गोसंवर्धनाला महत्त्व देणारी “केंद्राई’ गो शाळेत सध्या देशी गायींचे पालन केले जात आहे.
No comments:
Post a Comment