पुणे - नियोजित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग भुयारी असेल. त्यानुसार कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजू ते कात्रज हा दहा किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी होणार आहे. या कामांच्या हालचालींना महापालिका आणि महामेट्रोच्या पातळीवर गती मिळाली आहे. या मार्गाची पाहणी करून लवकरच त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

No comments:
Post a Comment