पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या सात हजार २०० चौरस किलोमीटर क्षेत्राचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एल ॲण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment