Friday, 2 March 2018

पुणे-मिरज मार्गासाठी लागणार 7 वर्षे

पुणे : पुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्यास 7 वर्षे लागणार आहेत. 2 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. दरवर्षी 40 किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील विद्युतीकरणाचे काम 2021 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment