47 रुपयांची कपात करण्याचा निर्णय जाहीर
नवी दिल्ली – घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला असून आजपासूनच नवे दर लागू होणार आहेत. तेल कंपन्यांनी 1 मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारकडून ही घोषणा करण्यात आली.

No comments:
Post a Comment