Friday, 2 March 2018

२.७५ कोटी बनावट रेशनकार्डांची पोलखोल

नवी दिल्ली : रेशन कार्ड आधारला जोडल्यामुळे बोगस लाभार्थींना आळा बसला आहे. रेशन कार्डांच्या संगणकीकरणामुळे तब्बल २.७५ कोटी बनावट रेशनकार्डांची पोलखोल झाली आहे. या बोगस कार्डांद्वारे गरीबांच्या वाट्याचं सवलतीतलं धान्य लाटलं जात होतं.

No comments:

Post a Comment