पुणे – पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी जमीन हस्तांतरणाचा तिढा बिकट आहे. तो सुटल्यास येत्या पाच वर्षांत हा ट्रॅक उपनगरीय रेल्वेसाठी वापरता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली.
No comments:
Post a Comment