पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरात पुरेशा पायाभूत व नागरी सुविधा देत हे शहर राहण्यासाठी जास्तीत जास्त चांगले बनविण्याकडे येत्या वर्षांत भर दिला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (ता. 14) सांगितले. नदीसुधार योजना, पाणीपुरवठा योजना, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment