पुणे - पुणे-नाशिक लोहमार्गावर पारंपरिक रेल्वेचा आराखडा तयार झाला असला, तरी या मार्गावर स्पीड रेल्वे सुरू करता येईल का?, यासाठी पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीने (एमआरआयडीएल) सुरवात केली आहे. त्यानुसार प्रकल्प सुरू झाल्यास प्रवाशांना अवघ्या दोन तासांत पुण्याहून नाशिकला जाता येईल.

No comments:
Post a Comment