एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढ्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला तीन लाखांची मदत केली आहे. कोरोना साह्य मदत निधीचा धनादेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आज (शुक्रवारी) सुपूर्द करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, उपाध्यक्ष नंदू घाटे, सचिव संदीप कोल्हटकर , खजिनदार प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकारणीच्या पुढाकाराने मदत निधी […]


No comments:
Post a Comment