एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 1आणि 2 एप्रिल या सलग दोन दिवशी अतिक्रमण पथकाच्या वतीने पिंपरी भाजी मंडई येथे फळ, भाजी विक्रेते, टपरी, पथारी, हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच फ्रुट मार्केट आणि फुल मार्केट धारकांवर कारवाई करून त्यांनी निवाऱ्यासाठी तात्पुरता उभा केलेला निवारा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली ही कारवाई झाली. […]


No comments:
Post a Comment