एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहर यांच्या वतीने रावेत येथील रमाबाई नगर धुणे-भांडी करणाऱ्या ६ कुटुंबांना व चिंंचवडेनगरच्या दगडोबा चौक चौकातील बांधकाम मजूर व प्लंबरचे काम करणाऱ्या मजुरांच्या १४ कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून १४ तारखेपर्यंत पुरेल एवढे साहित्य गोरगरिबांना देण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्यावतीने काही गरजूंना घरी बोलाऊन […]


No comments:
Post a Comment