एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ असल्याने कामगारगरीतील सर्व कारखाने, दुकाने, व्यावसाय बंद आहेत. नागरिक घरी राहून सरकारला सहकार्य करत आहेत. घरी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला असून सर्वजण अडचणीत आहे. यातून लवकर सावरणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरातील सर्व मालमत्तांचा सहा महिन्यांचा कर माफ करावा, अशी सूचना शिवसेना […]


No comments:
Post a Comment