नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील 10 दिवसांपासून लोक कोरोनामुळे घरातच बसून आहे त्यामुळे ते कंटाळून गेले आहेत. याच निराशेच्या काळात पंतप्रधान मोदींनी देशवासियांचा उत्साह वाढवण्यासाठी रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करुन टॉर्च किंवा दिवा घेऊन घराच्या दरवाज्यात किंवा बालकणीत येण्याचे आवाहन केले.


No comments:
Post a Comment