पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे केवळ कोरोना बाधित रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करणार आहे. तर, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणार आहे.
No comments:
Post a Comment