एमपीसी न्यूज – शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत यापुढील 22 महिन्याचे नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि उर्वरित महिन्यांपैकी एक लाख रुपयांचे मानधन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘जनकल्याण’ समितीला आणि दोन स्वयंसेवी संस्थांना खासगी खात्यातील धनादेशाद्वारे […]
No comments:
Post a Comment