एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विरुद्धची लढाई तुटपुंज्या वैद्यकीय साहित्याच्या बळावर जिंकता येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून दीड कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, इन्फ्युझन पंप, ऑक्सिजन सिलेंडर, पल्स ऑक्सीमीटर, पोर्टेबल […]


No comments:
Post a Comment