Saturday, 23 May 2020

हक्कसोड, वाटणीपत्रसह बक्षीसपत्र दस्तांची नोंदणी सुरू

पुणे : गर्दी कमी असेल, तर हक्कसोडपत्र, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, चुकदुरूस्ती पत्रक यासारखे कमी महत्वाच्या दस्तांची देखील नोंदणी सुरू करण्यास नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिली आहे. लॉकडाऊनमुळे इतके दिवस हे दस्त नोंदणी बंद ठेवण्यात आली होती. ती उठल्यामुळे नागरीकांचे अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

No comments:

Post a Comment