Saturday, 23 May 2020

PCMC Corona Comparative Status: पुण्यात 52 टक्के तर पिंपरीत 57 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दररोज कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यापेक्षा जास्त वाढ कोरोनामुक्तांच्या संख्येमध्ये होत आहे. दोन्ही शहरांमध्ये कोरोनामुक्तांची संख्या ही सक्रिय कोरोना रुग्णांपेक्षा झपाट्याने पुढे जाताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी 51.87 म्हणजेच जवळजवळ 52 टक्के रुग्णांनी आतापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये […] 

No comments:

Post a Comment