Saturday, 23 May 2020

शिवसेनेकडून पिंपरी महापालिकेला सोडियम हायपोक्लोराईड, सॅनिटायझर भेट

एमपीसी न्यूज –  शिवसेना नेते, राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी – चिंचवड महापालिकेला ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड आणि २०० लिटर सॅनिटायझर भेट दिले. कोरोना महामारीपासून बचावासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रभावी कामगिरी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य – वैद्यकीय कामकाजावर देखरेख सुरु आहे, आढावा घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे […]

No comments:

Post a Comment