Saturday, 23 May 2020

विहिंप, बजरंग दल, इस्कॉनतर्फे शहरात आयुर्वेदिक काढ्याचे वितरण

एमपीसी न्यूज – कोरोना या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी अजूनही कोणते उपचार व लस उपलब्ध झालेली नाही.  या महामारीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनच्या वतीने आजपासून दररोज पाच हजार नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी  शहरात मोफत आयुर्वेदिक काढा वितरण सुरु करण्यात आले आहे. वैभवनगर, पिंपरीगाव येथे सुरु करण्यात आलेले उपक्रमाचे अतिरिक्त आयुक्त […]

No comments:

Post a Comment