Saturday, 23 May 2020

डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकांचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक दिवसाचे वेतन

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तंत्र शिक्षण संचनालय यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, एकत्रितपणे एक लाख रूपयांचा निधी जमा केला. त्यानंतर हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड – 19 साठी बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला […]

No comments:

Post a Comment