Saturday, 23 May 2020

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तफावत; वॉररुममधील ‘डॅश बोर्ड’वर वेगळीच आकडेवारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात येणा-या कोरोना रुग्ण संख्येच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज दिवसभरात 13 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची आणि आजपर्यंतची रुग्ण संख्या 265 झाल्याची माहिती दिली. तर, त्याचवेळी महापालिकेच्या वॉर रुममधील ‘डॅशबोर्ड’वर आज दिवसभरात 21 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती असून आजपर्यंत 274 जणांना लागण झाली असल्याची माहिती […]v

No comments:

Post a Comment