Saturday, 23 May 2020

यापुढे खासगी रुग्णालयांसाठी सरकारी ‘रेट कार्ड’! रुग्णांची लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटात वाटेल तेवढे बिल आकारून खासगी रुग्णालये रुग्णांची अक्षरशः लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांसाठी रुग्णसेवेचे दरपत्रकच जाहीर केले आहे. शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिक रक्कम आकारण्यास रुग्णालयांना प्रतिबंध केला आहे.  कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयातल्या 80 टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी […] 

No comments:

Post a Comment