Saturday, 23 May 2020

पालिका पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांवर प्रशासनाची वक्रदृष्टी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांवर प्रशासनाची वक्रदृष्टी पडली आहे. या स्वीय सहायकांना बिनकामी ठरवत त्यांना करोनाची ड्यूटी बजाविण्याचे आदेश दिल्यामुळे आश्‍वर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे 67 टक्के घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांना न बोलविता थेट पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक हटविल्याने पडद्यामागे मोठे राजकारण शिजल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

No comments:

Post a Comment