http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31503&To=8
ओटास्कीममधील विहिरीतील
11 लाखाच्या गांजाचे आरोपी गजाआड !
निगडी, 10 जुलै
निगडी ओटास्कीम येथील एका जुन्या विहिरीतून 22 मे रोजी जप्त करण्यात आलेल्या अकरा लाखाच्या गांजाचे आरोपी निगडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तीन जणांच्या गांजा विक्री करणा-या टोळीला दीड महिन्यानंतर अटक केले.
No comments:
Post a Comment