Monday, 16 July 2012

वल्लभनगर आगारतर्फे ऑनलाईन आरक्षण

वल्लभनगर आगारतर्फे ऑनलाईन आरक्षण: पिंपरी-चिंचवड वल्लभनगर येथे राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) किमान १५ ऑनलाईन आरक्षण केंद सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना एसटी बससाठी सहज आरक्षण उपलब्ध होणार आहे, अशी माहिती वल्लभनगर आगार व्यवस्थापक आर. डी. शेलोत यांनी दिली.

No comments:

Post a Comment