http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31536&To=5
फुगे यांचा जात दाखला बोगस
भोसरी गावठाणात पोटनिवडणूक ?
पिंपरी, 11 जुलै
भोसरी गावठाण प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सीमा फुगे यांचा जात दाखला हवेली प्रांताधिका-यांनी दिला नसल्याची लेखी माहिती पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिका-यांनी बुधवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिली. त्यामुळे फुगे यांचा जात दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून आता या जागेवर पोट निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
No comments:
Post a Comment