चिंचवडचा उड्डाणपूल देतोय
अपघातांना निमंत्रण
चिंचवड, 9 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथील चापेकर उड्डाणपुलाचे चुकीचे नियोजन केल्यामुळे या अरुंद पुलावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुमारे 25 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा उड्डाणपूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
No comments:
Post a Comment