महापालिकेचे आवार झालेय फुकटचे 'सेफ' वाहनतळ
पिंपरी, 11 जुलै
अधिकारी व कर्मचारी वगळता महापालिका मुख्यालयात येणा-या इतर वाहनांना कोणतेही निर्बंध नाहीत. त्याचबरोबर सीसीटिव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांच्या खडा पहारा असल्याने 'सेफ' आणि फुकटचे वाहनतळ म्हणून वापर केल्या जात असल्याने महापालिकेच्या आवारात निर्धोकपणे खासगी वाहने उभी केली जात आहेत. प्रभाग कार्यालयांमध्येही हीच परिस्थिती असल्याने महापालिकेची सुरक्षा धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment