http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31515&To=7
पीएमपीएमएलकडून भाडेवाढीचा प्रस्ताव
प्रत्येक टप्प्यावर एक रूपया दरवाढ
पिंपरी, 11 जुलै
इंधन दरवाढ, कामगारांचे सुधारीत वेतन यामुळे प्रवासी भाडेदरात वाढ सुचविणारा प्रस्ताव पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) तयार केला आहे. त्यात दोन किलोमीटरच्या पहिल्या भाडे प्रवासास कोणतीही दरवाढ सुचविलेली नाही, मात्र पुढील प्रत्येक टप्प्यावर एक रूपया वाढ करण्याची शिफारस पीएमपीएमएल व्यवस्थापनाने केली आहे.
No comments:
Post a Comment