http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30957&To=7
उद्योगनगरीत साकारतोय
51 फूट उंचीचा ताजमहाल !
पिंपरी, 19 जून
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणारा ताजमहाल पाहण्यासाठी आता आग्र्याला जाण्याची गरज नाही. पिंपरी-चिंचवडकरांना आता शहरातच ताजमहाल पाहण्याचा आनंद मिळणार आहे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू होत असलेल्या कंझ्युमर फेअरमध्ये अहमदाबादमधील कलाकारांनी साकारलेली ताजमहालाची तब्बल 51 फूट उंचीची भव्य प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
No comments:
Post a Comment