Tuesday, 3 July 2012

विद्यानगर येथे तिघा भावांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30939&To=9

विद्यानगर येथे तिघा भावांवर झालेल्या
हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी, 18 जून
पूर्ववैमनस्यातून पिस्तुल आणि तीक्ष्ण हत्याराने तिघा सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य पाचजण फरार झाले आहेत. अटक केलेल्या दोन आरोपींना पिंपरी न्यायालयाने 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी (ता. 17) दुपारी चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीत ही घटना घडली होती.

No comments:

Post a Comment