http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30950&To=10
'वेस्ट फूड'चे प्रमाण वाढतेय ;
पाच वर्षात कचरा दुप्पट
पिंपरी, 19 जून, निशा पाटील
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या हॉटेलिंग बरोबरच 'वेस्ट फूड'चे प्रमाण वाढत आहे. गेल्या पाच वर्षात हॉटेल आणि कॅन्टीनमधील कच-यात दुपटीने वाढ झाली आहे. या कच-याच्या विघटनासाठी सध्या महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यातच या कच-यापासून खत आणि वीज निर्मितीचा प्रकल्प बारगळल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
No comments:
Post a Comment