http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30900&To=5
गॅस टंचाईवरील एक मार्ग ;
घरगुती बायोगॅस प्रकल्प !
पिंपरी, 17 जून, चैत्राली राजापुरकर
महागाई गगनाला भिडलेली असताना सर्वसामान्य माणसाला रोज नव्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. आता हेच पाहा ना ! गॅस सिलेंडरचे गगनाला भिडलेले दर, शिवाय तो मिळविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहिला की सर्वसामान्य माणसांना जगणे असह्य होऊन जाते. अशावेळी जरा डोळे उघडे ठेवून पाहिले की आपोआप मार्ग सापडतात. घरगुती बायोगॅस प्लांट हा सुध्दा एक मार्ग आहे. ज्यामधून आपण आपली गॅसची गरज ब-याच प्रमाणात पूर्ण होऊ शकते. निगडी प्राधिकरणात राहाणारे गोपाळ लेले यांनी स्वतःच्या बंगल्यात असाच घरगुती बायोगॅस प्लांट उभा केला आहे. या गॅसप्लांट विषयी लेले यांच्याकडूनच जाणून घेऊया.......
No comments:
Post a Comment