http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30970&To=8
वीज गेल्यावर सांडपाणी नदीपात्रात ;
आयुक्तांची धक्कादायक लेखी उत्तरे
पिंपरी, 19 जून,
वीजपुरवठा खंडीत झाला की, सांडपाणी थेट पवना नदीपात्रातच मिसळते, असे धडधडीत लेखी उत्तर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहे. शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नोत्तरातून शहरनियोजनाचे ढोल बजाविणा-या प्रशासनाचा फोलपणा उघड झाला आहे. त्यामुळे बुधवारी (दि.20) होणा-या सर्वसाधारण सभेत त्यावर वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहेत.
No comments:
Post a Comment