Tuesday, 3 July 2012

दोन गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना दुप्पट एफएसआय

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30965&To=9
दोन गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना दुप्पट एफएसआय
पिंपरी, 19 जून
शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी अर्धा ते दोन गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना दुप्पट चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा आयत्यावेळचा ठराव बुधवारी (दि. 19) शहर सुधारणा समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. अर्ध्या गुंठ्यावरील बांधकामांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करण्याची सूचनाही सदस्यांनी केली.

No comments:

Post a Comment