Tuesday, 3 July 2012

पर्यावरणाच्या समतोलासाठी पक्षी आणि प्राण्यांना जगवा - डॉ. सतीश पांडे

http://www.mypimprichinchwad.comपर्यावरणाच्या समतोलासाठी पक्षी आणि प्राण्य...: http://www.mypimprichinchwad.com/

पर्यावरणाच्या समतोलासाठी
पक्षी आणि प्राण्यांना जगवा - डॉ. सतीश पांडे

पिंपरी, 17 जून

पर्यावरणाचे सौंदर्य खुलविण्यात पक्षी आणि प्राण्यांचा मोठा वाटा आहे. पर्यावरणाचेच एक अविभाज्य अंग असलेल्या या पक्ष्यांना आणि प्राण्यांना संपविण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर पक्षी आणि प्राण्यांना जगवले पाहिजे, असे मत 'इला फाऊंडेशन' या पक्ष्यांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment