Thursday, 26 July 2012

लोकल आता शिवाजीनगर-लोणावळा

लोकल आता शिवाजीनगर-लोणावळा: पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)

पुणे रेल्वे स्थानकावरील बाहेरगावांहून येणार्‍या रेल्वेंमुळे होणारे ‘ट्राफिक’ कमी करण्यासाठी लोणावळयाला जाणारी लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर पुढील तीन महिने तीन लोकल शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावर सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. येत्या २८ जुलैपासून हे लागू होणार आहे.

No comments:

Post a Comment