Thursday, 26 July 2012

पुन्हा ‘स्वच्छ’ बंदची मागणी

पुन्हा ‘स्वच्छ’ बंदची मागणी: रस्त्यावरील कचरा उचलण्यास विरोध, वारंवार चालकांचा बंद, सिस्टीममध्ये बिघाड यामुळे स्वच्छच्या कामाचा उद्देश अद्याप साध्य होत नसल्याने संस्थेचे कामच बंद करावे, अशी मागणी पुन्हा होत आहे. संस्थेच्या कूपन योजनेला विरोध दर्शवित पिंपरी-चिंचवड महापालिकेची पूर्वीचीच घंटागाडी सुरू करावी, असा आग्रह नागरिक आणि लोकप्रतिनिधी करीत आहेत.

No comments:

Post a Comment