Thursday, 26 July 2012

पुणे हे ‘महानगरच’!

पुणे हे ‘महानगरच’!: शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा क्षेत्रांतील वाढत्या विस्ताराने अमेरिकेच्या मुंबईतील कौन्सुलेट जनरल ऑफिसला पुण्याकडे आकर्षित केले आहे. विविध क्षेत्रांत भारत-अमेरिका सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांत कौन्सुलेट ऑफिसने मुंबईबाहेरच्याही संधी शोधण्यास सुरुवात केली असून, त्यात पुणे हे पहिल्या स्थानावर आहे.

No comments:

Post a Comment