Thursday, 26 July 2012

सरस्वती शाळेत बॉम्बची अफवा

सरस्वती शाळेत बॉम्बची अफवा: आकुर्डी-विठ्ठलवाडी परिसरातील सरस्वती विद्यालयात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे मंगळवारी सकाळी शाळेत घबराट पसरली. बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

No comments:

Post a Comment