http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31848&To=5
'बीआरटीएस'च्या 'आयटीएस' प्रणालीसाठी महापालिका नेमणार सल्लागार
पिंपरी, 24 जुलै
पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या बीआरटीएस प्रकल्पांर्गत सुरळीत वाहतुकीसाठी पुण्याच्या धर्तीवर इंटेलिजन्ट ट्रान्स्पोर्ट सिस्टीम (आयटीएस) चा अवलंब करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेला सल्लागार नेमावा लागणार असून 'आयटीएस'साठी येणा-या एकूण खर्चाच्या पाच टक्के खर्च संबंधित सल्लागार संस्थेला दिला जाणार आहे. त्यास मंगळवारी (दि. 24) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
No comments:
Post a Comment