‘घरकुल’ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी ...:
सर्वपक्षीय आंदोलनाला यश
िपपरी / प्रतिनिधी
पक्षीय राजकारण आणि मतभेद बाजूला ठेवून ‘घरकुल’ च्या प्रश्नावर एकत्र आलेले राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांच्या एकजुटीला यश आले. मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घरकुलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे आणि जागांच्या उपलब्धतेनुसार पुढील टप्प्याचा प्रस्ताव २० ऑगस्टच्या सभेत मांडण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिले.
Read more...
No comments:
Post a Comment