पिंपरी पालिकेने इतिहास अभ्यासकाचे ...:
महापालिकेने पुन्हा हात झटकले
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त शहराच्या प्रवासावर आधारित लेख व छायाचित्रांचा समावेश असलेली स्मरणिका काढणारे इतिहासअभ्यासक प्र. र. अहिरराव यांना मोबदला नाकारण्याची अजब भूमिका पालिका अधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे वर्षभरापासून मानधनासाठी त्यांचे हेलपाटे सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Read more...
No comments:
Post a Comment