Tuesday, 24 July 2012

अनधिकृत बांधकाम प्रश्नी नागरिकांच्या पाठीशी उभे राहू- आर.आर. पाटील

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31798&To=5
अनधिकृत बांधकाम प्रश्नी नागरिकांच्या पाठीशी उभे राहू- आर.आर. पाटील
पिंपरी, 22 जुलै
शासनाने आरक्षित जागेचा वापर न केल्याने मोकळ्या राहिलेल्या या जागेवर निवा-याची गरज भागवित असताना अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले. नागरिकांना बेघर होण्याची वेळ येऊ नये म्हणून शासन आणि नागरिक यांनी समन्वयाने मार्ग काढण्याची गरज आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांच्या पाठिशी उभे राहू असे आश्वासन राज्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले.

No comments:

Post a Comment